हा खेळ कसा खेळायचा

शेजारच्या चित्रातील चौकोनांवर टिचकी मारुन ते रिकाम्या जागी हलवा. सगळे चौकोन सुयोग्य जागी हलवून मूळ चित्र पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला ह्या चित्राच्या ठिकाणाबद्दल अधिक माहिती मिळेल उदा: कुठल्या किल्ल्याचे चित्र आहे, तिथे काय आहे, त्याची काही वैशिष्ठ्ये इत्यादी.

चौकोन हालवताना तुम्हाला मूळ चित्र पाहायचे असेल तर मूळ चित्र ह्या बटणावर टिचकी मारल्यावर तुम्हाला मूळ चित्र दाखवले जाईल. पुन्हा एकदा टिचकी मारून तुम्ही चौकोनांच्या पूर्वस्थितीवर जाऊ शकता.


चौकट सोडवा !