आपल्या इतिहासाचा व त्यातील घटना, व्यक्तींचा मागोवा घ्या, शिवाजीने त्याच्या लोकांना बरोबर घेऊन लढलेली युद्धे, नंतरच्या पिढ्यांनी बलाढ्य मुघल राजवटीविरुद्ध चालू ठेवलेला पराकोटीचा लढा, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवा. आपल्या इतिहासाला आजचे स्वरूप ज्या घटनांमुळे मिळाले त्या कुठे झाल्या, कशा झाल्या हे जाणुन घ्या.

गत काळातील भाषा, सामाजिक व आर्थिक परिस्थिती, व्यापार इत्यादी गोष्टींबद्दल अधिक माहिती मिळवा, तसेच इतिहासाला कलाटणी देणाऱ्या काही महत्त्वाच्या घटनांचीही माहिती मिळवा.