सूचना
 
पहिले पान : चित्रे पाठविण्यापूर्वी काही सूचना
प्रकाशचित्रे कशी असावीत
-- चित्रात एखादे ऐतिहासिक ठिकाण, वास्तू अथवा वस्तू प्रामुख्याने दिसली पाहिजे
-- चित्रातील ठिकाण मराठा साम्राज्याशी अथवा महाराष्ट्राशी संबंधित असले पाहिजे
-- चित्रधारिणीचा (image file) अधिकतम आकार २ दशलक्षाष्टके (2 MB) असावा (असे का ?) व .jpg ही अंताक्षरे असावीत
-- अर्थपूर्ण चित्रशीर्षक अनिवार्य आहे (चित्रशीर्षक व चित्रधारिणीचे नाव या वेगळ्या गोष्टी आहेत)

प्रकाशचित्रे कशी नसावीत
-- आकार आकुंचन सोडून मूळ चित्रांत अवास्तव रंग, छटा वा इतर काहीही बदल केलेले नसावेत
-- चित्रांत माणसे असल्यास ती प्रामुख्याने न दिसता केवळ ऐतिहासिक वास्तुंचे तुलनात्मक परिमाण म्हणून असावी
-- आपल्या पसंतीचा पाणशिक्का (watermark) चित्रावर उमटवला जाईल त्यामुळे त्यावर इतर कुठलेही पाणशिक्के नसावेत

स्पष्टीकरण
-- प्रकाशचित्रे संकेतस्थळावर दाखविण्यापूर्वी सर्व चित्रांचे परिक्षण केले जाईल
-- तुम्ही पाठवलेली चित्रे तुमच्या मालकीची अथवा अधिकारातली असणे आवश्यक आहे
-- तुम्ही दिलेली चित्रे दाखविण्याचे अथवा न दाखविण्याचे सर्वाधिकार संकेतस्थळाकडे राखीव आहेत
-- वरील सर्व गोष्टी मान्य करून तुम्ही ह्या संकेतस्थळाला तुमची चित्रे व माहिती दाखविण्याचे सर्वाधिकार देत आहात
-- अधिक माहितीसाठी आमच्या नियम व अटी पहा

टीप :
१. प्रकाशचित्रे पाठविण्याच्या सहजसोप्या अनुभवासाठी क्रोम ब्राऊझर वापरा.
२. Picasa मधून चित्रे निर्यात कशी करावीत यासाठी हे पहा - पहिले पाऊल, दुसरे पाऊल, तिसरे पाऊल, चौथे पाऊल
दुसरे पान : स्थान निवडा
स्थान निवडा
आपल्याला हवे असलेले स्थान उपलब्ध स्थानांच्या सूचीत नसल्यास नवीन स्थानाची माहिती जोडा व त्यानंतर तुमच्याकडील प्रकाशचित्रे पाठवा.
 • पाणशिक्का


चित्रशीर्षक कुठून मिळेल ते सांगा
 
तिसरे पान : अधिकतम ३० चित्रे पाठवा
   

  टीप : IE 8 व Opera मधे तुम्हाला एकाचवेळी अनेक फाईल्स निवडता येत नाहीत
  तुम्ही हे ब्राऊझर वापरत असल्यास एकावेळी एकच फाईलच निवडा
  Chrome व Firefox मधे तुमची प्रकाशचित्रे उचलून पाठवायच्या बटणावर टाकता येतील.
  सत् चित्र् आनंद !
  चौथे पान : चित्रांना शीर्षक द्या